राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मिळाला महत्त्वाचा पुरावा…
भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदोर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. मेघालय पोलिसांनी मंगळवारी राजाची हत्या झाली, त्या ठिकाणी सीन रीक्रिएशन केला. यामध्ये त्यांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. त्यामुळे आता सोनम, राज आणि इतर आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी वापरलेला दुसरा डाओ (माचेट) राज्य आपत्ती […]
अधिक वाचा...धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र…
भोपाळ (मध्य प्रदेश): राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पतीच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या अकाउंटवरून अशी पोस्ट टाकली, “सात जन्मांचे साथ आहे,” ज्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. शिवाय, पतीच्या हत्येनंतर तिने प्रियकरासोबत रात्र घालवल्याची माहिती पुढे आली आहे. सोनम घटनेच्या 10 किलोमीटर आधी तीन आरोपींसोबत दिसली. राजा रघुवंशीची हत्या सोनमच्या समोरच […]
अधिक वाचा...सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
भोपाळ (मध्य प्रदेश) : सोनम हिने हनिमूनसाठी गेल्यानंतर राजा रघुवंशी यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. राजाचा मृतदेह २ तारखेला पोलिसांना सापडला होता. तर सोनम आज (सोमवार) पोलिसांना शरण आली. लग्नाआधीच्या प्रियकरासोबत सोनमला राहायचे होते. परंतु घरच्यांच्या इच्छेखातर तिने राजासोबत लग्न केले होते. त्यामुळे ती फारशी […]
अधिक वाचा...राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणी धक्कादायक खुलासा; सोनमला अटक…
भोपाळ (मध्य प्रदेश): इंदूरचे राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेले असताना बेपत्ता झाले होते. या प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह मेघालयमधील एका दरीत 2 जून 2025 रोजी सापडला होता. बेपत्ता असलेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे. त्यावेळी तिने हत्येची कबुली दिली. शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम आता […]
अधिक वाचा...देवाला बळी देण्यासाठी जाताना अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला…
जबलपूर (मध्य प्रदेश): जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे बळी देण्यासाठी नेत असलेला बोकड अपघातातून बचावला आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या चारगव्हाण-जबलपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा […]
अधिक वाचा...भावांनो, तुम्ही लग्न करा, पण दोन्ही गोष्टी घडल्या नाही, तर तुम्हालाही…
भोपाळ (मध्य प्रदेश): आई आणि पत्नीच्या भांडणाला कंटाळून एका युवकाने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र रजक (वय 27, रा. श्रीराम कॉलनी, गुना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बळवंत नगर येथे त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. नरेंद्र रजक याने आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश): लग्न समारंभामध्ये नृत्य करत असताना एका युवतीचा स्टेजवर हृदविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. विदिशा जिल्ह्याच्या मगधम रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ सुरू होता. या लग्नासाठी इंदूरहून परिणीता जैन ही युवती आली होती. परिणीताच्या बहिणीचं लग्न होते. लग्नामध्ये डान्ससाठी स्टेजही […]
अधिक वाचा...वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…
भोपाळ (मध्य प्रदेश) : घराशेजारी राहणारा व्यक्ती महिलेला वहिनी बोलायचा. वहिनीला घेऊन त्याने पळ काढला. दोघे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण, महिलेला सोडून त्याने पुन्हा एकट्यानेच पळ काढला. महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित महिला 28 वर्षांची असून, तिचे पतीशी संबंध बिघडले होते. घरा शेजारी राहणाऱ्या […]
अधिक वाचा...खासदाराने महिलेसोबत ठेवले सलग पाच वर्षे शारीरिक संबंध अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यमान काँग्रेस खासदाराला अटक केली आहे. आरोपी खासदाराने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला आहे. सलग पाच वर्षे हा धक्कादायक प्रकार सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेने काँग्रेसच्या खासदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित खासदार फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास […]
अधिक वाचा...धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): हुंड्यासाठी छळ आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदूर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सासरच्या लोकांनी तिच्यावर ‘कौमार्य चाचणी’ (एक प्रक्रिया ज्यामध्ये मुलगी कोणाशीही जवळीक साधली आहे की नाही हे कळते, असा दावा […]
अधिक वाचा...