गोव्यामध्ये मध्यरात्री गुगल मॅप लावून मित्र-मैत्रीण फिरत होते अन् पुढे…

पणजी (गोवा): गोव्यातील सिवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री फेरी धक्क्यावरुन कार थेट नदीत कोसळली. गाडीत दोघेजण होते. त्यातील युवतीने प्रसंगावधान दाखवत वेळीच गाडीतून बाहेर उडी घेतली. पण, तिच्यासोबत असलेला मित्र मात्र अद्याप बेपत्ता आहे. नदीत कोसळलेली कार पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव […]

अधिक वाचा...

भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…

पणजी: गोव्यातील भाजपमधील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देऊन त्यांच्या सेवेत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गौरव बक्षीवर आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! गोव्याचे पशूपालन मंत्री हळर्णकर हे रेवाडा पंचायतीमध्ये आयोजित रोपवाटप कार्यक्रमाला उपस्थित […]

अधिक वाचा...

कंपनीची सीईओ असलेल्या आईने केला चिमुकल्याचा खून; कारण…

पणजी (गोवा): एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठ या महिलेने स्वतःच्या चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूतून ती गोव्यात आली होती. गोव्यात हत्या केल्यानंतर बंगळुरूला मुलाचा मृतदेह बॅगेत भरून कॅबने जात असताना तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सूचना सेठ ही महिला एका स्टार्टअप कंपनीची मुख्य […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!