पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात महागडी पोर्शे कार चालवत असलेल्या अल्पवयीन धनिक पुत्रांने दोघांना चिरडल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरण दडपण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, याची माहिती दिवसागणीक पुढे येत आहे. पुणे पोलिसांनी तपास करत एकाएकाला ताब्यात घेतले आहे.

अपघातानंतर अल्पवयीन धनिक पुत्राला लगेचच जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अपघातानंतर आरोपीला मेडीकल चेकपसाठी रुग्णालयात नेले असताना त्याचे ब्लड सॅम्पल देखील बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

दरम्यान या सर्व प्रकरणात आता एका लोकप्रतिनिधीचे नाव समोर येत आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीने मदत केली का? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. अगरवाल आणि ससूनमधील डॉक्टर अजय तावरे हे दोघेही आयफोन वापरतात त्यांना कॉल सीडीआरमध्ये सापडू शकतील याची कल्पना होती, त्यामुळे या दोघांनी व्हाट्सअप कॉलवर संपर्क केल्याचीही माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात विशाल अगरवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झाले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र मेडीकल काउंसीलकडून डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केल्यानंतर MMCने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीला सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही डॉक्टर दोषी आढळल्यास महाराष्ट्र मेडीकल काउंसील डॉ. श्रीहरी होळनोर आणि डॉ. अजय तावरे यांच्यावर कारवाई करणार आहे. दोन्ही डॉक्टरांचे व्यावसायिक परवाने 1 दिवस ते कायमस्वरूपी निलंबित केले जाऊ शकतात, अशी माहिती MMCचे प्रशासक डॉ. विक्की रुघवाणी यांनी दिली आहे.

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!