
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; नामकर्ण आवारेला अटक…
नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची गेल्या आठवड्यात तब्बल 6 तास चौकशी केली होती. त्यानंतर सिन्नर पोलिसांनी शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक केली आहे.
सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली असून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाल्याची माहिती आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरात याने उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अशोक खरात याला कालच सिन्नर पोलिसांनी अटक करून आज कोर्टात हजर केले होते, अशोक खरातच्या चौकशीत नामकर्ण आवारेचे नाव पुढे आल्याने त्यास अटक करण्यात आली. नामकर्ण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक आहे. नामकर्ण आवारे याने ‘असा मी नामकर्ण’ या पुस्तकात अशोक खरातची स्तुती करणारे प्रकरण लिहिल्याने आवारे चर्चेत आला होता.
दरम्यान, अशोक खरातला आज सिन्नर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे. जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाते उघडल्याने पोलिसांनी अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणात आर्थिक सोर्स कोणता याचा पोलिसांना तपास करायचा आहे, त्यामुळे आणखी पोलिस कोठडी वाढवून मागण्यात आली.
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…
अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…
अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
अशोक खरात केबिनमध्ये नेमका काय करायचा? सासू पार्वती म्हणाल्या…
अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…
अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…
अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…
IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…
DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…
अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…
अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…
अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…
अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

