भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याखाली अनेक महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. पीडित महिलांशी शरीरसंबंध ठेवत असताना अशोक खरात त्यांना नकळत नको तेच औषध देत होता, अशी माहिती एसआयटी तपासातून समोर आली आहे.

नाशिकमधील नामांकित डॉक्टरांची यासाठी तो मदत घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रातील काही नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अशोक खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे आधीच उघड झाले आहे. मात्र, पीडित महिलांना गर्भधारणा होऊ नये यासाठी खरात काही विशिष्ट गोळ्या आणि औषधे देत होता. ही औषधे तो स्वतःच्या मनाने देत होता की काही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला याचा पुरवठा होत होता? या दिशेने ‘एसआयटी’ आता कसून तपास करत आहे.

महिलांना संमोहित करण्यासाठी काही विशिष्ट ‘मेडिसीन’चा वापर केला जात होता का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबांनुसार, खरातच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांना नेमके काय व्हायचे, हे अनेकदा समजत नसे. त्यामुळे त्यांना गुंगीचे औषध किंवा संमोहित करणारी औषधं दिली जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली असून, बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…

अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…

भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…

भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!