मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; नामकर्ण आवारेला अटक…
नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची गेल्या आठवड्यात तब्बल 6 तास चौकशी केली होती. त्यानंतर सिन्नर पोलिसांनी शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक केली आहे. सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली असून आर्थिक गैरव्यवहार […]
अधिक वाचा...भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
नाशिक: भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. अशोक खरात याच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही […]
अधिक वाचा...भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
संगमनेर: मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या भोवती पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. गडगेवर पोलिसांनी दत्ताधाम येथे कारवाई केली असून, २०० पेक्षा जास्त व्हिडीओ आणि ९० पेक्षा अधिक औषधे पोलिसांनी जप्त केले आहे. या औषधांचा वापर कशासाठी होत होता, याचा शोध पोलिस घेत आहे. भोंदू अशोक खरात याचं प्रकरण ताजे […]
अधिक वाचा...अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करून एक महिन्याहून अधिक काळ उलटला असून, त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांच्या तपास एसआयटीकडून केला जात आहे. अशोक खरात याला न्यायालयाने पाचव्या गुन्ह्यात गुरुवारी (ता. २३) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कालच एसआयटीने अशोक खरात याचा सहाव्या गुन्ह्यात ताबा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणीत आणखी […]
अधिक वाचा...अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर आज (शुक्रवार) अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेळके आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
नाशिक : लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवत एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणात विशेष तपास पथकाने न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर केली. न्यायालयाने याची दखल घेत खरातला चौथ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक […]
अधिक वाचा...अशोक खरात केबिनमध्ये नेमका काय करायचा? सासू पार्वती म्हणाल्या…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप अशोक खरात याच्यावर आहे. त्यामुळे पोलीस पुन्हा आज अशोक खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्याआधी अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली. […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण ११ ठिकाणांवर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण ११ ठिकाणी ईडीच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता संस्थांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ईडीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली […]
अधिक वाचा...अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…
नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या SITकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल झाल्याने अशोक खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. पोलिसांच्या […]
अधिक वाचा...
