
अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण ११ ठिकाणांवर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण ११ ठिकाणी ईडीच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता संस्थांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ईडीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली आहे. नाशिक शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. यामध्ये अशोक खरात याचा ‘तृप्तबाला’ बंगला आणि समता पथसंस्थेचाही समावेश आहे. अशोक खरात याने समता पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण ११ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात शिर्डीसह पुण्यातील प्रत्येकी तीन ठिकाणांचा देखील समावेश आहे. मिरगाव येथील ईशान्यश्वर मंदिराजवळ असलेल्या ब्रह्मानंद फार्म हाऊसवर देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. नाशिकमधील अशोक खरात याच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांचा मोठा ताफा तैनात असून, घरातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचा कसून तपास केला जात आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ही कारवाई केली जात असल्याचे समजते.
दरम्यान, या कारवाईचे सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणजे समता बँक आहे. अशोक खरात यांच्याशी संबंधित असलेल्या या बँकेतही ईडीने छापेमारी केली आहे. बँकेतील व्यवहारांमध्ये काही अनियमितता आढळली आहे का किंवा मनी लाँड्रिंगचा काही प्रकार आहे का? या दृष्टीने तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…
अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…
IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…
DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…
अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…
अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…
अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…
अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

