
अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
पुणे: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावावर आणि त्याच्या कुटूंबियांच्या नावावर अनेक ठिकाणी प्रॉप्रर्टी असल्याचे समोर आले आहे. शिवाय, त्याच्या सीएच्या नावावर कोरेगाव पार्कमध्ये अनेक प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली होती. मुलीच्या नावावरही प्रॉपर्टी समोर आली आहे. अशोक खरात याला उद्या पुन्हा दुसऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे.
अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत 3 बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत सातव्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट खरातच्या मुलीच्या नावावर आहे. खरातच्या मुलीने 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट खरेदी केला होता. फ्लॅट खरेदी करताना खरातने संबंधित बिल्डरला 1 कोटी 20 लाख रूपये रोख स्वरूपात दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये सेल डीडमध्ये चेकने व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये खरातची स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.

अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात ताबा मिळण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयात अर्ज केला होता. तपास अधिकाऱ्यांचा न्यायालयाकडून अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची न्यायालयाची परवानगी दिली आहे. उद्या पुन्हा पोलिस कोठडी मिळवण्यासाठी अशोक खरात याला न्यायालयात हजर करणार आहे.
दरम्यान, खरातचा सीए प्रकाश पोफळे याने 2024 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 8 रो-हाऊसेस आणि 49 गुंठे जागा खरेदी केल्याचे पुरावे एसआयटीच्या (SIT) हाती लागले आहेत. कागदोपत्री या व्यवहाराची किंमत 19 कोटी 56 लाख रुपये दाखवण्यात आली असली, तरी बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

