
अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अशोक खरात याला अटक झाल्यानंतर ३१ मार्चपासून कल्पना खरात फरार आहे. नाशिक पोलीस तिचा सर्वत्र शोध घेत आहेत. मात्र तिचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, कल्पना खरातकडून अटकपूर्व जामिनासाठी राहाता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. कल्पना खरातच्या बाजुने कोर्टात वकील प्रशांत गिरी उपस्थित होते. त्यांनी कल्पना खरातची भूमिका मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पती अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत मला माहीत नाही. माझ्या पतीने गंभीर गुन्हे केलेत, अशी कल्पना खरातची भूमिका असल्याचे वकिलांनी कोर्टात संगितले. वकिलांचा युक्तीवाद कोर्टाने ऐकला असून सायंकाळी पाच वाजता कोर्ट याबाबत निर्णय देणार आहे. अशोक खरातच्या विविध गुन्ह्यात कल्पना खरातची साथ होती. तिच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले. तसेच तिच्या नावे खरातची संपत्ती देखील असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी कल्पना खरातची बाजू मांडताना अशोक खरात प्रकरणात कल्पना खरातचा कसलाही सहभाग नसल्याचा दावा केला. कल्पना खरातचे सर्व बँक खाते पती अशोक खरात ऑपरेट करायचा, असा युक्तीवाद गिरी यांनी केला. वकिलांचा युक्तीवाद कोर्टाने ऐकला असून आपला निर्णय राखून ठेवला आहे. सायंकाळी पाच वाजता यावर कोर्ट निर्णय देणार आहे.
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघातात जागीच मृत्यू…
अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
अशोक खरात केबिनमध्ये नेमका काय करायचा? सासू पार्वती म्हणाल्या…
अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…
अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…
अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…
IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…
DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…
अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…
अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…
अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…
अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

