
DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दोन महिला पोलिस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
अशोक खरात याच्या संपर्कात एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी अशोक खरात यांच्याकडे धाव घेतली होती का?, असा सवाल उपस्थित होत आहे. अशोक खरातसोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
दरम्यान, महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली अशोक खरातने केली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचे समोर आले आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच शोषण केल्याची अशोक खरातने कबुल केल्याची सूत्रांची माहिती आहे.
अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटी पथकाच्या संपर्कात आला आहे. अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीचीही आज चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातच्या पोलिस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस उद्या अशोक खरातला न्यायालयात केले जाणार आहे. अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीची चौकशी होणार मात्र पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. अशोक खरातची महिलाचे लैंगिक शोषण आणि आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी एसआयटीकडून चौकशीसह जाब जबाब नोंदवण्यात काम सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे केल्याप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासानंतर स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच प्रत्यक्ष साधणार माध्यमांशी संवाद आहेत.
अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…
अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…
अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…
अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…
अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

