अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…

नाशिक : लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवत एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणात विशेष तपास पथकाने न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर केली. न्यायालयाने याची दखल घेत खरातला चौथ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा त्याच्याकडे विविध समस्यांसाठी येणाऱ्या महिलांना तो ‘पुत्रप्राप्ती’चे आमिष दाखवत असे. याच बहाण्याने त्याने एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचे विशेष तपास पथकाने न्यायालयात स्पष्ट केले. संशयित खरातविरोधात आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. महिला अत्याचाराचे आठ गुन्हे, फसवणुकीचे सहा आणि धमकावल्याचा एक असा एकूण १५ गुन्ह्यांचा आकडा समोर आला आहे. याशिवाय खंडणी आणि खासगी सावकारीचेही आरोप त्याच्यावर आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

खरातकडे सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून तो त्यांची वैयक्तिक कागदपत्रे घेत असे. या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याने पतसंस्था आणि विविध बँकांमध्ये बनावट खाती उघडल्याचे समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आता ईडीकडून केला जात आहे.

दरम्यान, सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर विशेष तपास पथकाने खरात याला अटक केली. मंगळवारी (१४ एप्रिल) सकाळी साडेअकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान विशेष तपास पथकाचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांनी चौथ्या गुन्ह्यात १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने खरातला पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या काळात त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

अशोक खरात केबिनमध्ये नेमका काय करायचा? सासू पार्वती म्हणाल्या…

अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…

अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…

अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…

IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…

DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…

अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…

अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…

अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…

अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…

अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…

अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…

अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…

अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…

भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…

भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!