अशोक खरात याचा नवा कांड; 12वा गुन्हा दाखल, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल…

नाशिक: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याच्याविरोधात बारावा गुन्हा दाखल झाला आहे. एका व्यापाऱ्याने त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्याने एका कांदा व्यापाऱ्याला गंडा घातल्याचं उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. त्याने व्यापाऱ्याकडून ६० लाख रुपये किंमत असलेली जागा वृद्धाश्रमाच्या नावावर केवळ २२ लाख २५ हजार रुपयांत खरेदी केली. वृद्धाश्रमाच्या जागेच्या बदल्यात चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचं आश्वासन आरोपीने दिले होते. यातून त्याने व्यापाऱ्याकडून तब्बल ८५ लाख रुपये उकळले, परंतु कोणतीही जागा दिली नाही.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आरोपी खरात याने कांदा व्यापाऱ्याची केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही, तर त्याने व्यापाऱ्याला मानसिकरित्या त्रासही दिला. जेव्हा व्यापाऱ्याने आपल्या पैशांचा किंवा जागेचा तगादा लावला, तेव्हा “जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल,” अशा शब्दांत शाप देत खरात याने व्यापाऱ्याला घाबरवले. मागील अनेक दिवसांपासून आरोपी अशाप्रकारे छळ करत होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अशोक खरात याचे महिला लैंगिक छळाचे प्रकरण उघडकीस आल्यापासून त्याचा गुन्हेगारी कृत्यांचा आलेख वाढतच चालला आहे. भोंदू खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ८ गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे लैंगिक शोषणाचे आहेत, तर ४ गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. आता या नव्या प्रकरणात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत पोलिस करत असून खरातच्या संपर्कात असलेले आणखी कोणी फसवणुकीचे बळी पडले आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.

अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…

अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…

अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…

अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…

भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…

भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!