अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला ७ वर्षाची शिक्षा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी त्र्येंबक शामराव आत्राम (वय ६३ रा. जांब ता. घाटंजी) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी विनयभंग केल्या प्रकरणी ७ वर्षाची शिक्षा व ₹ ७००० द्रव्य दंडाची […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! दुधाच्या कंटेनर आणि बसमध्ये धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश) : लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर एका भरधाव बसने दुधाच्या कंटेनरला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात बसमधील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू केले आहे. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! उन्नाव जिल्ह्यातील बेहटा […]

अधिक वाचा...

Video News: पोलिसकाकाच्या Top 10 बातम्या…

नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… ‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची अखेर बदली पुणे : खासगी गाडीवर लाल-निळा दिवा, VIP नंबरप्लेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर पुण्यातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. मद्यधुंद […]

अधिक वाचा...

प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याला अचानक पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्याने पत्नीला प्रियकराशी ओळख करून देण्यास सांगितले. पत्नीने फोन करून प्रियकराला भेटण्यासाठी बोलवले. दोघांची भेट घडवून आणली. पुढे नवऱ्याने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. आग्रा येथील जंगलात सांगाडा सापडला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता अनेक महत्त्वाचे धक्कादायक खुलासे झाले. तपासादरम्यान पोलिसांनी तीन […]

अधिक वाचा...

नाशिक पोलिसांना पेट्रोलिंग करताना कार संशयास्पद आढळून आली अन्…

नाशिक : नाशिक पोलिसांनी गांजाने भरलेली गाडी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भारतनगर येथून ताब्यात घेतली आहे. या प्रकारणी चालकाला अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशामुळे शहरात जोरदार कारवाया सुरू आहेत. नाशिक शहरातील मुंबई नाका येथील भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलिस पेट्रोलिंग करत असताना एक चार चाकी वाहन […]

अधिक वाचा...

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले; निलंबीत…

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (एन. के. पाटील) यांनी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी हे आदेश काढले आहेत. 1 जून रोजी एन. के. पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना धडक दिली […]

अधिक वाचा...

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

पुणे : खासगी गाडीवर लाल-निळा दिवा, VIP नंबरप्लेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पुजा खेडकर […]

अधिक वाचा...

हाथरस प्रकरण! भोले बाबा फक्त सुंदर महिलांनाच जवळ ठेवायचा अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): हाथरस येथे 2 जुलै रोजी एका सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 121 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते. हा सत्संग सूरजपाल नावाच्या स्वयंभू बाबाचा होता. या घटनेनंतर सूरजपाल उर्फ ​​भोले बाबाबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. एका वृत्तवाहनीशी बोलताना हिंदू धर्मगुरू साध्वी विश्वरूपा यांनी दावा केला की, सूरजपाल […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…

बुलढाणा : बुलढाण्यात छोटसं किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे मध्यरात्री तीन वाजता एका डॉक्टरानं सिगारेट आणि चहाची मागणी केली. पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही सकाळी या, असे उत्तर महिलेने दिल्यानंतर डॉक्टरला राग अनावर झाला. याच रागातून डॉक्टरने महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ‘Crime […]

अधिक वाचा...

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने रविवारी (ता. ७) मध्यरात्री दुचाकीवरील पोलिस मार्शलला उडवले आहे. त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! खडकी पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!