मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले; निलंबीत…
पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (एन. के. पाटील) यांनी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी हे आदेश काढले आहेत. 1 जून रोजी एन. के. पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना धडक दिली […]
अधिक वाचा...