
डिलिव्हरी बॉयने ‘पेमेंट डिटेल्स’ दाखवताना सुरू केला अश्लिल व्हिडीओ अन्…
मुंबई: अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. मोहम्मद उपेश अनवर अंसारी (वय २४, रा. मालाड मालवणी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन साडीची ऑर्डर दिली होती. डिलिव्हरी बॉय साडी घेऊन त्या महिलेच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. माझ्यासोबत कोणालातरी पाठवा मी पैसे देतो. डिलिव्हरी बॉयने मुलीला सुट्टे पैसे देण्यासाठी खाली बोलावले आणि ‘पेमेंट डिटेल्स’ दाखवण्याच्या बहाण्याने त्याने मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. जेव्हा ती मुलगी ओरडायला लागली, त्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये बाजूलाच राहणाऱ्या नराधमाने अंगणात खेळणाऱ्या मुलींना घरात नेऊन अत्याचार केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लिल चॅट व्हायरल, विवस्त्र व्हिडीओ कॉल…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…
महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…
पोलिसाचे धावत्या कारमध्येच अश्लिल चाळे अन् Video झाला व्हायरल…

