ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन…

मुंबईः आपल्या जादूई आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्येष्ठ गायिका आशा भोसले (वय ९२) यांचे आज (रविवार) निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी (१३ एप्रिल) रोजी […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध गायिकेने झोपेच्या गोळ्या घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न…

हैदराबाद : एका प्रसिद्ध गायिकेने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कल्पना राघवेंद्र असे गायिकेचं नाव आहे. ती प्रसिद्ध तेलुगू गायिका आणि टीव्ही स्टार आहे. कल्पना राघवेंद्र हिने हैदराबादमधील तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. पोलिसांना गायिका बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात […]

अधिक वाचा...

गायक उदित नारायण यांचा आणखी एक किसिंगचा Video Viral…

मुंबईः प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते युवतीला किस करताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उदित नारायण पुन्हा एकदा महिलांना किस करताना दिसत आहेत. नेटिझन्सनी उदित नारायण यांना ‘सीरियल किसर’ असे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!