पत्नीच्या नावाचे आधार कार्ड अन् दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम…
मुंबई: घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असलेल्या एका महिलेने आपल्या पतीवर धक्कादायक आरोप केला आहे. तिचे नाव आणि आधार कार्ड वापरून दुसऱ्याच एका महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम केला. शिवाय, हॉटेलच्या नोंदींवरून असे दिसून येते की, त्या दुसऱ्या महिलेची नोंदणी पतीची ‘पत्नी’ असल्याचे भासवून करण्यात आली होती. या संदर्भात संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत, वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...क्रिकेटपटूंसोबत परदेशी युवती आढळल्या नको त्या अवस्थेत…
लातूर: लातूर शहरात एका लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांना लॉजमध्ये ४ क्रिकेटपटू अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ क्रिकेटपटूंसह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरातील आनंद लॉजवर हा अश्लील प्रकार सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी […]
अधिक वाचा...
