लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…
बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून […]
अधिक वाचा...‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाचे पास अन् लाखो रुपयांची फसवणूक…
मुंबईः ‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून 156 युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक केली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शहा हा स्वस्तात पासेस देत असत्याची […]
अधिक वाचा...भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…
रांची (छत्तीसगड) : माजी आमदाराचा मुलगा आणि भाजप नेते चंद्र शेखर गिरी गोस्वामी यांची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना धमतरी येथे घडली आहे. मृत भाजप नेत्याच्या पत्नीने तिच्या दिरांवर या प्रकरणी संशय व्यक्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मरौद गावात आज (रविवार) सकाळी भाजप नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. भाजप […]
अधिक वाचा...महिलेला खोटे दागिने गळ्यात घालणे पडले महागात…
जयपूर (राजस्थान): एका महिलेने आर्टिफिशियल (खोटे) दागिने गळ्यात घातले होते पण ते पाहून एका चोरट्याने ते दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिलवाडा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सदर पोलिस स्टेशन परिसरात महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी (ता. १३) दुपारी आढळून आला. यानंतर तिची ओळख पटली. […]
अधिक वाचा...ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
पुणे : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातू पळू गेला असून, पोलिस त्याच्या शोध घेत आहेत. ललित पाटील याला शोधण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भुषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे […]
अधिक वाचा...वैद्यकिय विक्री प्रतिनिधीची आत्महत्या; वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…
नाशिक : कंपनीच्या सेल प्रेशरच्या त्रासाला कंटाळून एका वैद्यकीय विक्री प्रतिनिधीने (एम.आर) राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको येथे घडली आहे. तुषार अशोक शिंपी (३२, रा. शुभम पार्क, सिडको) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तुषार अशोक शिंपी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मॅनेजर देशपांडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. […]
अधिक वाचा...पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याच्या सततच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे संतापलेल्या पत्नीने त्याला घाबरवण्यासाठी रेल्वे रुळ गाठला. नवराही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठीमागे गेला. दोघांनी जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि रेल्वेरुळावर झोकून दिले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. गोविंद सोनकर (वय 30) आणि त्याची पत्नी खुशबू सोनकर (वय 28) अशी मृतांची नावे आहे. वाराणसी […]
अधिक वाचा...वडिलांना मारल्याचा वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
नाशिक : पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यान जवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय 28, रा. मखमलाबाद नाका) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. सागर विष्णू शिंदे याचे याच परिसरात राहणाऱ्या केदार साहेबराव इंगळे याच्याशी वाद झाले होते. सागर शिंदे व […]
अधिक वाचा...छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन; निट रहा नाहीतर…
नाशिक : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाबत अंबादास खैरे यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…
पुणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]
अधिक वाचा...
