ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
पुणे : पुणे पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ससूनमधून पळून जाण्यास ललितला या दोन मैत्रिणींनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईमधून मुसक्या आवळल्या. गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा ललित […]
अधिक वाचा...दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकले होते. पोलिसांनी सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गठित केलेल्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या चौकशी समितीने ही कारवाई केली. ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला […]
अधिक वाचा...ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…
मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईत मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण, ललित पाटील याने एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात […]
अधिक वाचा...वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध सुरू होते. दिराला याबाबती माहिती समजल्यानतंर वहिनीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या त्रासाला कंटाळून दिराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बांदा येथे घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आमच्या छोट्या मुलाने सूनेला मात्रिंकासोबत असलेल्या प्रेमास विरोध केल्याने तिने एकदा नव्हे तर दोन-तीनवेळा बलात्काराची तक्रार पोलिसांना दिली. सूनेच्या […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…
कोल्हापूर: एकतर्फी प्रेमातून युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सनी अरुण कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सनी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हातकणंगले तालुक्यात विटभट्टीवर काम करणाऱ्या एका युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
पुणे : अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात आणखी सात आरोपींची नावे पुढे आली आहे. हे सातजण आणि ललित पाटीलसह पूर्वीच्या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांच्या पोलिस […]
अधिक वाचा...मुंबई-गोवा महामार्गावर मोटार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू…
पनवेल: मुंबई-गोवा महामार्गावर देवीचं दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांची गाडी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पेण तालुक्यातील प्रसिद्ध खरोशी येथील केळंबा देवीचे दर्शन करून येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत ब्रीझा गाडीला अपघात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
पुणे: पुणे शहरातील विश्रांतवाडी चौकात ऑईलच्या टॅंकरचा धक्का लागून दुचाकीवरील जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलींची आई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साक्षी आणि श्रध्दा झा (वय साडेतीन वर्षे, रा.भोसरी) अशी मृत जुळ्या मुलींची नावे आहेत. त्यांची आई किरण झा (वय 38) अपघातात जखमी झाली आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...नवविवाहितेने हाताच्या तळव्यावर कारण लिहून केली आत्महत्या…
मुंबई : नालासोपारा परिसरात हुंड्याच्या छळला कंटाळून एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्मत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने हाताच्या तळव्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याचे लिहून ठेवले होते. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी तिच्या पती आणि सासर्याला अटक केली आहे. मुंबईच्या सातरस्ता येथे राहणार्या संगिता कनोजिया (वय 22) या युवतीचे गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये नालासोपाऱ्यात राहणाऱ्या […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर रविवारी (ता. १५) झालेल्या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले होते. आरटीओ अधिकारी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर दोन आरटीओ अधिकारी […]
अधिक वाचा...
