कर्जदाराला जामिन राहिल्यानंतर तो बॅंकेचे हप्ते भरत नसेल तर काय करावे…
पुणे: कर्जदाराला जामिन राहिल्यानंतर तो बॅंकेचे हप्ते भरत नसेल आणि यामुळे सीबील अहवाल खराब झाला असेल तर काय करावे लागेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबतची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे… तुम्ही कोणाच्यातरी कर्जाचे जामीनदार (Guarantor) झाला आहात. कर्ज घेणारा (Borrower) बँकेचे हप्ते वेळेवर भरत नाही, त्यामुळे बँक तुमच्यावरही जबाबदारी टाकते कारण तुम्ही त्या कर्जाचे “हमीदार” (Guarantor) आहात. […]
अधिक वाचा...
