वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…

मुंबई : आवादा कंपनी खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये असताना त्याचे अधिकारी, गुंड, कार्यकर्ते, समर्थकांसोबतचे ऑडिओ कॉल व्हायरल होत आहेत. वाल्मिक कराड आणि पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांच्यादरम्यान होत असलेल्या संवादाचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाला वाचविण्याचा आदेश वाल्मिक कराड पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा यांना देत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

एक मुलगा वाल्मिक कराड याला फोन करून “मला सतत पोलिसांचा फोन येतोय”, अशी तक्रार करतो. त्यावर मला त्या पोलिस स्टेशनमधील संबंधित व्यक्तीचा नंबर दे, असे वाल्मिक म्हणतो. समोरील मुलगा तातडीने सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षकाचा नंबर देतो. यानंतर वाल्मिक कराड हा पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांना फोन करतो. मॅडम किरकोळ गुन्हा आहे. मी येथे बसलोय, आपलंच पोरगं आहे, द्या सोडून…. असे आदेश वाल्मिक कराड पीएसआय निशिगंधा यांना देतो. त्यावर समाज माध्यमांवरील मजकुराचा (सोशल मीडिया पोस्ट) उल्लेख करत तो आक्षेपार्ह असल्याचे पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे या वाल्मिक कराड याला सांगतात. त्यावर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे, तुम्ही कशाला चिंता करताय… आपलंच पोरगं आहे, द्या सोडून…. असे वाल्मिक पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा यांना सांगतो. संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

वाल्मिक कराड आणि बीड पोलीस दलातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बीडमधील सायबर सेलच्या निशिगंधा खुळे आणि वाल्मिक कराड यांच्यातील हे संभाषण आहे. निशिगंधा खुळे यापूर्वी सायबर सेलमध्ये होत्या. आता त्यांची बदली गेवराईला झाली आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची पृष्टी केली जात नाही. दरम्यान, या व्हायरल क्लीपमुळे आता वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड हा बीडमध्ये प्रतिपालकमंत्री म्हणून वावरत होता. परळीत तो दरबार भरवून लोकांच्या समस्या निवारणाचे काम करीत होता. थेट पोलिस अधिकारी, महसूली अधिकाऱ्यांना फोन करून लोकांचे प्रश्न सोडवीत होता. दरम्यानच्या काळात प्रति पालकमंत्री म्हणून त्याचा वावर होता.

बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…

तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…

वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली; तुरुंगातून हलवलं, ICU मध्ये उपचार सुरू…

वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…

वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!