बँकेची फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…

घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बॅकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर विरुद्ध फिर्यादी तथा बॅकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मनिषा कुळकर्णी यांच्या लेखी तक्रारीवरुन अवधुतवाडी पोलिस ठाण्यात […]

अधिक वाचा...

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

अहमदनगर : अहमदनगरमधील एका महिलेच्या खात्यामधून एका क्षणात लाखो रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिवानी वाघ यांचे एका बँकेमध्ये खाते असून, त्या त्याच बँकेच क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला आणि म्हणाला की, ‘तुम्ही […]

अधिक वाचा...

धाराशिवमध्ये भरदिवसा कर्मचाऱ्यांना बांधून बँक लुटली…

धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून आणि कर्मचाऱ्यांना बांधून दरोडा घातला. सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत. धाराशिव शहरातील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!