
अशोक खरात याला पुन्हा पोलिस कोठडी; वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर, दुसऱ्या बलात्कार प्रकरणात त्याला आज (गुरुवार) न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर करण्यात आले होते.
अशोक खरात याच्यावर असलेल्या जनक्षोभाचा विचार करता, SIT (विशेष तपास पथक) कडून त्याला प्रत्यक्ष कोर्टात आणणे जोखमीचे होते. त्यामुळे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने VC द्वारे सुनावणीला परवानगी दिली. कोर्ट रूममध्ये चार मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, ज्याद्वारे आरोपी खरात, न्यायाधीश आणि कोर्टातील कामकाज एकमेकांना दिसत होते.
सुनावणीदरम्यान सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकाऱ्यांनी खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. खरातने आमिष दाखवून पिडितेवर अत्याचार केला, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला काही गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. या गोळ्या कुठून आणल्या आणि त्या औषधात काय होते, याचा तपास करणे बाकी आहे. खरात पिडितेला “तू अप्सरा आहेस” असे सांगून भुरळ घालत असे आणि तिचे शोषण करत असे. खरात पिडितेच्या नातेवाईकांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. यामागे त्यांची मालमत्ता हडपण्याचा कट होता का? याचाही तपास SIT करत आहे.
पिंक रंगाचा टी-शर्ट, वाढलेली दाढी आणि दोन्ही हातावर हात धरून उभा असलेला अशोक खरात VC स्क्रीनवर दिसत होता. न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांनी त्याला विचारले की, “तुम्हाला काही सांगायचे आहे का?” त्यावर खरातने ‘नाही’ असे उत्तर दिले. खरातच्या वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीला विरोध केला. ही घटना 2022 मधील असून याआधी 14 दिवस कोठडी झाली आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

