आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्याप्रकरणी पोलिसांनी 36 तासानंतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सतीश वाघ यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटात मिळाला आहे.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने या प्रकरणाला राजकीय किनार ही आहे. या अपहरण प्रकरणात अगदी गृहमंत्र्यांनीच आदेश दिल्याने खुद्द पोलिस आयुक्त अमिताभ कुमार हडपसर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. मात्र वाघ यांचा मृतदेहच मिळाल्याने त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या हाती मारेकरी लागले आहेत. या प्रकरणातला राजकीय वळण देऊ नये, अशी विनंती आमदार योगेश टिळेकर यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिस सध्या हत्येच्या कारणाच्या शोधात आहेत. आर्थिक वाद, कौटुंबिक वाद, वैयक्तिक हितसंबंध यापैकी काही शक्यतांवर पोलिस तपास करत आहेत.

satish-wagh-pune

भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!