मुंबईत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वहिणीचा लहान दिरावर दबाव…

मुंबई: पवई परिसरात वहिनीने लहान दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जवळीकता साधणाऱ्या वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिरावर (वय १७) खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जवळीकता वाहिनीवर (वय ३२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वहिनी अल्पवयीन मुलाच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होती. भेटायला न आल्यास आपले वडील पोलिस असून त्यांना सांगून तुझे वडिल आणि आईला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होती. मुलाला खोटी अत्याचाराची केस टाकून अडकवण्याचीही धमकी वहिनीने दिल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे.

घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलाशी जबरदस्ती जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुलाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात मुलाच्या आईच्या तक्रारीवरून महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…

प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्…

धक्कादायक! भावाला मारलं अन् गर्भवती वहिनीवर केला बलात्कार…

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!