तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…

पुणे: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराड आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर सातत्याने आरोप सुरू आहेत.

वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. विरोधकांनी अनेक आरोपही केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तृप्ती देसाई यांनी म्हटले की, कराडचे जाळे हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय, मर्जीतील पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असून, देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्याची मागणी त्यांनी केली. तृप्ती देसाई यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली असून, या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.’

तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर एक यादी शेअर करत कराडच्या मर्जीतील पोलिसांची ही नावे असल्याचा दावा केला आहे. गृहमंत्रालयानेदेखील यातील नावांची चौकशी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

1. बाळराजे दराडे बीड ग्रामीण-API
2. रंगनाथ जगताप , अंबाजोगाई ग्रामीण -API
3.भागवत शेलार , केज बीट – LCB
4.संजय राठोड , अंबाजोगाई – additional Police
5.त्रिंबक चोपने ,केज -Police
6.बन्सोड ,केज -API
7.कागने सतिश , अंबाजोगाई – Police
8.दहिफळे, शिरसाळा-API
9 सचिन सानप , परळी बिट – LCB
10.राजाभाऊ ओताडे ,बीड -LCB
11 बांगर बाबासाहेब, केज -POLICE
12 .विष्णु फड , परळी शहर – Police
13.प्रविण बांगर , गेवराई-PI
14 .अमोल गायकवाड , युसुफवडगाव ड्रायवर Police
15.राजकुमार मुंडे , अंबाजोगाई DYSP ऑफिस- police
16.शेख जमिर, धारूर- Police
17 .चोवले , बर्दापुर – Police
18 .रवि केंद्रे,अंबाजोगाई- police
19.बापु राऊत,अंबाजोगाई – Police
20 .केंद्रे भास्कर,परळी – Police
21. दिलीप गित्ते , केज DYSP ऑफिस- Police
22. डापकर- DYSP ऑफिस केज – Police
23 .भताने गोविंद , परळी -police .
24.विलास खरात , वडवणी – Police.
25 . बाला डाकने,नेकनुर – Police
26. घुगे, पिंपळनेर -API

दरम्यान, वाल्मिक कराड हा संतोष देशमुख खंडणी प्रकणातील आरोपी आहे. त्याच्याविरोधात खंडणी आणि मकोका अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे त्याला 180 दिवस जामीन मिळणार नाही. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आला होता. त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले देखील असल्याचे दिसत होते.

वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली; तुरुंगातून हलवलं, ICU मध्ये उपचार सुरू…

वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…

वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!