युवकांचा ‘ड्रग्ज पार्टी’ व्हिडिओ पोलिस आयुक्तांनी पाहिला अन्…
औरंगाबादः औरंगाबादच्या युवकांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात एक पार्टी केली. पार्टीमध्ये युवक गांजा आणि चरसच्या माध्यमातून नशा करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सापळा लावला होता. युवकांना गांजा, चरस आणि एमडी सारखे नशेली पदार्थ पुरवणाऱ्या एकाला बेड्या ठोकल्या आहे. अनिल माळवे (वय 51) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद […]
अधिक वाचा...पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…
पुणे : कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्यांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जेव्हा आरोपींची चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक अशी माहिती समोर आली. आरोपींनी ओळखीच्या लोकांची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…
औरंगाबाद: बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पडेगाव परिसरात घडली आहे. शिद्रा हारून शेख (2 वर्षे) असे चिमुकलीचं नाव आहे. वडिलांच्या आंघोळीसाठी आईने गरम पाणी ठेवल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडीलांना अंघोळीसाठी गरम करुन ठेवलेले पाणी दोन वर्षीय […]
अधिक वाचा...वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…
पुणेः पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. पुणेकरांना नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण नो पार्किंगमध्ये वाहनं लावणाऱ्यांवर आता घसघशीत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून […]
अधिक वाचा...पोलिसांच्या श्वानाने कारजवळ इशारा केला अन् सर्वांनाच बसला धक्का…
नागपूर : नागपूरमधील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फारूखनगरमधील दोन लहान मुली आणि एक मुलगा खेळता खेळता अचानक शनिवारी (ता. १७) बेपत्ता झाले होते. त्या तिन्ही मुलांचा मृतदेह घराजवळच असलेल्या कारमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारमध्ये खेळताना ते तिघेही आत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आलिया फिरोज खान […]
अधिक वाचा...पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…
पुणे: पुणे शहरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले असून, सलग दोन दिवस गाड्यांची तोडफोड करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी (ता. 19) भल्या पहाटे वारजे परिसरात पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. मंगळवारी (20जून) तळजाई परिसरात पहाटे 30 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. ही घटना वनशिव झोपडपट्टी परिसरात घडली असून, सहकार नगर पोलिसांकडून या प्रकरणात […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…
बुलढाणाः समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये […]
अधिक वाचा...
