हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…

छत्रपती संभाजीनगर : घरातील विद्युत करंट असलेल्या बोर्डला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील अब्दुलापुर तांडा परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अविनाश गणेश राठोड (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अविनाश याला गणपतीची सुट्टी होती. सुट्टीत अभ्यास पूर्ण करण्यासाठी तो घरात बसला होता. घरी एकटाच अभ्यास करत असताना विद्युत प्रवाह असलेल्या बोर्डाला त्याचा स्पर्श झाला. विजेचा शॉक लागल्यामुळे तो जागेवरच कोसळला. गावातील काही नागरिकांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी अविनाशला तत्काळ छत्रपती संभाजी नगर येथे शासकीय रुग्णालय दाखल केले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करेपर्यंत खूप उशीर झाला होता.

दरम्यान, अविनाशचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हृदयद्रावक! माहेरवरून परतताना आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक Video: वडिलांच्या मिठीतच सोडला प्राण…

हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

हृदयद्रावक! लातूरच्या अविष्कारने परीक्षा दिली अन् घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!