धक्कादायक Video! मुरबाडमध्ये वायरमनचा मृत्यू CCTV मध्ये झाला कैद…

ठाणे : मुरबाडमध्ये एका वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमलाकर भोईर (वय ५३) असे मृत्युमुखी पडलेल्या वायरमनचे नाव असून, ते रस्त्यावरची वीज सुरू करण्यासाठी खांबावर चढले होते. यावेळी त्यांना शॉक लागून मृत्यू झाला आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! मुरबाड नगरपंचायतमध्ये वायरमन कमलाकर भोईर हे कार्यरत होते. याच […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! अविनाश घरात एकटाच अभ्यास करत बसला होता अन्…

छत्रपती संभाजीनगर : घरातील विद्युत करंट असलेल्या बोर्डला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील अब्दुलापुर तांडा परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अविनाश गणेश राठोड (वय १४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. अविनाश याला गणपतीची सुट्टी होती. सुट्टीत अभ्यास पूर्ण करण्यासाठी तो घरात […]

अधिक वाचा...

महावितरणचा हलगर्जीपणामळे पती-पत्नीचा जागीच मृ्त्यू…

गोंदिया: विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/कोहळी येथे ही घटना घडली आहे. पती-पत्नीचा मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात काम करण्यासाठी दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार जण […]

अधिक वाचा...

घरात हीटर लावताच विजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू…

औरंगाबाद : घरात लावलेल्या हीटरमुळे एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिल्लोडच्या रेलगाव येथे घडली आली आहे. स्वाती विष्णू काजले (वय 23) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सिल्लोडच्या रेलगाव येथील स्वाती काजले या शुक्रवारी सायंकाळी घरात पाणी गरम करण्यासाठी हीटर लावत होत्या. यावेळी स्वाती यांना हीटरचा शॉक लागला. यात त्या दूरवर फेकल्या गेल्या. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!