पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…

पुणे : पुणे शहरातील विमाननगर परिसरात सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला असून, वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली असून, विदेशातून हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन […]

अधिक वाचा...

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. परदेशी युवतीसह दिल्लीच्या 2 युवतींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजेंद्र राजपूत आणि प्रवीण बालाजी कुरकुटे यांच्यासह अन्य तिघांना यात अटक करण्यात आली. कॅसिनोत नोकारीच्या बहाण्याने उझबेकिस्तानची 28 वर्षीय युवती देशाच्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात वाढदिवसाचा केक तलवार व कोयत्याने कापला अन् बड्डे बॉयसह…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात वाढदिवसाचा केक धारधार तलवार व कोयत्याने कापून साजरा करणा-या बड्डे बॉय व त्याच्या साथिदारांना घातक हत्यारासह सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर कडून जेरबंद करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सहकारनगर पोलिस कडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार असे मकर संक्रातीच्या सणाचे अनुशंगाने १४/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशनचे […]

अधिक वाचा...

लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या हत्येचा तपास केला उघड; धक्कादायक माहिती समोर…

पुणे (संदीप कद्रे) : नवऱ्याने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मात्र पोलिस तपासात नवऱ्यानेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. ललिता अमोलसिंग जाधव (वय 38 रा. फुलगाव ता. हवेली) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग […]

अधिक वाचा...

फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…

पुणे (संदीप कद्रे): फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्यास युनिट 4ने ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून ७३ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 938/2023 भादवी कलम 381 चा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 15/01/2024 रोजी युनिट 4 पोलिस हवा. […]

अधिक वाचा...

दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून केला तिघांचा खून; पण…

हिंगोली : डिग्रस वाणी गावातील आई वडील आणि भावाचा खून करून गावालगत असलेल्या रस्त्या जवळील वळणांमध्ये मृतदेह ठेवत अपघात केल्याचा बनाव केला. परंतु आरोपीचे हे बिंग फोडत हिंगोली पोलिसांनी या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोटच्या मुलानेच आई-वडील आणि भावाचा खून करुन दुचाकी अपघाताचा बनाव रचला होता. दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून खुनाचा कट […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमीका आहे. शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांच्या […]

अधिक वाचा...

सिंहगड रोड पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान एकाला पकडले अन्…

पुणे (संदीप कद्रे): सिंहगड रोड पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान संशयीतरित्या फिरणाऱ्या आरोपी कडून एक पिस्टल व एक जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलिस स्टेशन हाद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिहगडरोड पो स्टे पुणे व […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…

पुणे (सुनिल सांबारे): आंतरराज्यीय टोळीकडून दिल्ली येथील चोरीच्या चारचाकी गाडयांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांव्दारे विक्री करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. पिंपरी-चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने आरोपींकडून १,५७,००,००० रुपये किंमतीच्या ११ चार चाकी गाडया हस्तगत केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे हददीतील वाहन चोरीच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार […]

अधिक वाचा...

पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईतास युनिट ६ गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस युनिट ६ गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्याच्याकडून एकुण ०४ गुन्हे उघड केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलिस अंमलदार हे युनिटचे हद्दीत १०/०१/२०२४ रोजी पेट्रोलिंग करीत होते. युनिट कडील पोलिस अंमलदार, सकटे व मुंढे यांना खात्रीशीर बातमी मिळाली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!