नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी…
नाशिक: नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये विशेष पथकाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे आदेशान्वये नाशिक शहरात अवैध रित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलिस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर पोलिस […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी वाईन शॉप फोडणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेडया…
पुणे (संदिप कद्रे): वाईन शॉप फोडून घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मुंढवा पोलिस ठाणे हददीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान २७/१२/२०२३ रोजी रात्री चार अज्ञात आरोपीने फोडुन दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०, ५७० /- रु चा मुददेमाल चोरुन […]
अधिक वाचा...बंडगार्डन पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकास घेतले ताब्यात अन्…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये जबरी चोरी करणारा अल्पवयीन बालकाला तपास पथकाने ताब्यात घेतले असून, 03 मोबाईल जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो उप निरी रविन्द्र गावडे व कर्मचारी पो ना सरवदे, श्री. पवार हे पेट्रोलिंग करत होते. पो शि ज्ञाना […]
अधिक वाचा...शिवाजीनगर पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी…
पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी केली आहे. उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीचे मोबाईल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. फिर्यादी हे शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील त्यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात ०४/०१/२०२४ कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा […]
अधिक वाचा...पुणे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्यांना युनिट 4ने मुद्देमालासह घेतले ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): एनटेक्स ट्रान्सर्पोटेशन सर्व्हिस प्रा.लि.कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह युनिट 4ने ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट 4चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गु.र. नं. 938/2023 भादवी कलम 381 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 20/01/2024 […]
अधिक वाचा...पुणे न्यायालयातून पळालेल्या आरोपीस हडपसर पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आणल्यानंतर पळालेला मोक्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील न्यायबंदी राजेश रावसाहेब कांबळे यास हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे कडील गु.र.नं ५३७/२०१४ भा.दं.वि.कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…
नाशिकः नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा व तसेच प्रजासत्ताक दिनाचे पार्श्वभूमीवर परिमंडळ – २ नाशिक शहर कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा व त्याअनुषंगाने विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रम तसेच प्रजासत्ताक दिनाचे पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, […]
अधिक वाचा...पुणे शहरात साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना युनिट 4ने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात 2,10,000/-रुपयाचे साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणा-यांना युनिट 4ने मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट 4 चे पथक 18/01/2024 रोजी विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत होते. खराडी बायपास जवळील दर्गा चौक येथे फॉरेस्ट पार्क रोडवर दोन जण पांढरे रंगाचे गोणीत काहीतरी […]
अधिक वाचा...Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…
पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याच राहत्या घराच्या परिसरातून त्यांची धिंड काढली. पिंपरीत धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे. शरद मोहोळ हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याचे गाव मुठा गावापासून नऊ […]
अधिक वाचा...मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया…
पुणे (संदीप कद्रे): खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मुंढवा पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर ३६७ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५)सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट […]
अधिक वाचा...
