बिबवेवाडी पोलिसांनी दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….
पुणे (संदीप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी दुकानाचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम 3,82,000 रुपये व गुन्हा करण्यासाठी वापरलेला फ्लाय कटर हा जप्त केला आहे. सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी तपास उघड केला असून, पुढील तपास करत आहेत. विलास तुकाराम आधवडे (वय ४९ वर्षे, धंदा व्यवसाय रा.एच […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…
पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी करत नेहमीच शिवीगाळ करणा-या दारुड्या मित्राचा खुन करणा-या आरोपीस ८ तासात जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणेच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी एका व्यक्तीच्या तोंडावर व मारहाण करुन, गळा आवळून खुन करुन […]
अधिक वाचा...पुणे शहरात कार्यालयातील लाखो रुपये चोरणाऱ्याला युनिट ४ने ठोकल्या बेड्या…
पुणे (संदीप कद्रे): बालेवाडी परिसरातील एस. के. पी. कॅम्पस येथील ज्ञानसागर इनस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या कार्यालयातून साडे आकरा लाख रुपयांची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. संगमवाडी येथील ट्रॅव्हल्स पार्किंगमधून त्याला पकडण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी यांनी ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वा. ते ३१/१२/२०२३ […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी (ता. ५) भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल हस्तगत करण्यात आले आहेत. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून हा खून झाला असल्याची माहिती आरोपींच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. पोलिस पुढील तपास […]
अधिक वाचा...भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या बंटी बबलीचा केला पर्दाफाश…
पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपुर्ण कामगिरी करत वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या बंटी बबलीचा पर्दाफाश केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास […]
अधिक वाचा...विमानतळ पोलिसांनी सापळा रचून पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. विमानतळ पोलिस स्टेशनचे तपास पथकातील कर्मचारी पोहवा ७३० शैलेश नाईक व पोलिस नाईक २२९७ सचिन जाधव यांना त्यांचे बातमीदारा मार्फत ०३/०१/२०२४ रोजी रात्रौ २१/३० वा रोजी बातमी मिळाली की, खराडी बायपास बसस्टॉपचे शेजारी फुटपाथवर एक जण […]
अधिक वाचा...सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत धडाकेबाज कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा येथे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग पेडलारांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू आहे. दोन वेगवेगळ्या सिनेस्टाईल कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्ज सह तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]
अधिक वाचा...वाघोलीमध्ये मुलीचा खून करणाऱ्या बापास युनिट ६ने तीन तासात केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): वाघोली येथे स्वतःच्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम बापास गुन्हे शाखा युनिट ६ने अवघ्या ०३ तासात जेरबंद केली आहे. फकीरा गुंडा दुपारगुडे असे अटक करण्यात आलेल्या बापाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या पाठीमागे फकीरा गुंडा दुपारगुडे याने त्याचीच १० वी मध्ये […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्री साठी आलेल्या आरोपींना एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींकडून ५ किलो ९९० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रविण मुळुक व भागवत शेप यांना २८/१२/२०२३ रोजी एम. आय. […]
अधिक वाचा...माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहणार का नाही? म्हणणारा जेरबंद…
सहकारनगर पोलिसांनी सराईत गुंडास कोयत्यासह केले जेरबंद… पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात पीडित मुलीची छेड काढण्याच्या गुन्हयातील फरारी सराईत गुंडास कोयत्यासह सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गुलमोहर अपार्टमेंट बालाजीनगर धनकवडी पुणे येथे पीडित मुलगी हिचे ३०/११/२०२३ रोजी रात्रौ १२.३० वा सुमारास घराचे दार वाजवुन “तु मला आवडतेस, तु माझ्या सोबत […]
अधिक वाचा...
