कल्याणमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; 15 महिला अन्…
ठाणे: कल्याणमधील एका गेस्ट हाऊसमध्ये दिवसाढवळ्या सुरू असणाऱ्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी छापा टाकून भांडाफोड केला आहे. पोलिसांच्या समाजसेवा शाखेने केलेल्या या कारवाईत 15 पीडित महिलांची सुटका केली असून, दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण स्थानक परिसरातील अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरू असल्याची माहिती […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी नवले पूल परिसरातील लॉजवर छापा टाकला अन्…
पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत नऊ मुलींची सुटका केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती […]
अधिक वाचा...प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. परदेशी युवतीसह दिल्लीच्या 2 युवतींची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजेंद्र राजपूत आणि प्रवीण बालाजी कुरकुटे यांच्यासह अन्य तिघांना यात अटक करण्यात आली. कॅसिनोत नोकारीच्या बहाण्याने उझबेकिस्तानची 28 वर्षीय युवती देशाच्या […]
अधिक वाचा...
