फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्यास युनिट 4ने ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून ७३ हजार रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 938/2023 भादवी कलम 381 चा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 15/01/2024 रोजी युनिट 4 पोलिस हवा. […]
अधिक वाचा...
