शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…

पुणे (संदिप कद्रे): कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते. मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित ससूनमधून पळून गेलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी दिल्याचा आरोप असलेला मार्शल लुईस लिलाकर याला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले असताना तो पळून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या आरोपीच्या पुन्हा एकदा मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी मार्शल लुईस लिलाकर याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी नेरळ व […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लिलाकर असे आरोपीचे नाव असून त्याला सायबर गुन्ह्यात अटक केली होती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला त्याने धमकी दिली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट […]

अधिक वाचा...

गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीला पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या…

पुणे: गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी […]

अधिक वाचा...

गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत अटक केली आहे. दुसरीकडे, शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलिस जबाबात गणेश मारणे याच्यापासून जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी पोलिसांनी गणेश मारणे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. गँगस्टर […]

अधिक वाचा...

थरार! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले…

पुणे: गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलीस गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केली. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर […]

अधिक वाचा...

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची पोलिसांनी धिंड काढली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याच राहत्या घराच्या परिसरातून त्यांची धिंड काढली. पिंपरीत धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे. शरद मोहोळ हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याचे गाव मुठा गावापासून नऊ […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमीका आहे. शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांच्या […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर…

पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्रे पुरवणाऱ्या दोघांना अटक केली असल्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या दहा झाली आहे. आरोपींसोबत अटक केलेल्या वकिलांचे खूनापूर्वीच आरोपींशी बोलणे झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अपयशी ठरला होता. त्यावेळी आरोपींसोबत दोन्ही वकिलांची पिरंगुट येथे बैठक […]

अधिक वाचा...

गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

पुणे : कोथरूड येथे गँगस्टर शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पण, आरोपींनी सीसीटीव्ही असलेल्या परिसरातच खून केला. यामागे त्यांचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!