खलनायकी भूमिका नाकारा: आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी कसे वागावे याबाबत कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये त्यांना शांत राहण्याचा, वाद टाळण्याचा आणि भावनिक आवाहनांना किंवा चिथावणीखोर प्रश्नांना प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीतील आंदोलनांदरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर वाढत्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश आले आहेत, विशेषतः जंतर मंतर येथील अलीकडील आंदोलनानंतर. पोलिसांच्या अनेक […]
अधिक वाचा...मुख्याध्यापिकेवर २७ वार करत विद्यार्थ्याने संपवलं; बाबू शब्दामुळे अडकला…
हैदराबाद: एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दोघांपैकी एका विद्यार्थ्याला रुपा यांनी चोरी करताना पकडले होते. त्यानंतर त्यानं आपल्या मित्राला हाताशी धरून रुपा यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे. रुपा यांचे शव ११ ऑगस्टला घरात मिळाले होते. त्यांच्यावर चाकूनं २७ वार करण्यात आले होते. रुपा […]
अधिक वाचा...कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल…
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा जेलमधील महिला पोलिस अधिकाऱ्यानेच कैद्याला 40 हजार लाच घेत खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. या महिला […]
अधिक वाचा...श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन अन् अफवेमुळे गेला ७ महिला भाविकांचा जीव…
पाटणा (बिहार): श्रावणातील सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोक धाम मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज (सोमवार) सकाळी सुमारे ६ वाजून ४० मिनिटांनी मंदिर परिसर आणि अशोकधाम हॉल्टजवळ अचानक चेंगराचेंगरी झाली. यात ७ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. […]
अधिक वाचा...लग्नाला काही महिने बाकी असतानाच युवक-युवतीचा आढळला मृतदेह…
कोची (केरळ) : लग्नाला अवघे काही महिने बाकी असतानाच कासारगोड येथील युवती आणि कन्नूर येथील तिच्या होणाऱ्या पतीचा मृतदेह बुधवारी दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. युवतीची बॉडी कर्नाटकातील राहत्या घरी, तर तरुण केरळमधील एर्नाकुलम नॉर्थ रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये मृतावस्थेत आढळला. लग्नाला अवघे काही महिने बाकी असताना घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा […]
अधिक वाचा...कारागृहात जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्याच्या मोबाईलमध्ये आढळले तब्बल 90 अश्लील Video…
बंगळूर : बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्या मोबाईल फोनमध्ये तब्बल 90 अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तपास अधिकारी डिव्हाइसमधील सर्व व्हिडिओ फाइल्स, फोटो आणि इतर डिजिटल डेटाची तपासणी करत आहेत. हे साहित्य कुठून आले, ते कधी डाउनलोड केले गेले आणि त्याचा रेवण्णाशी संबंधित गुन्हेगारी कारवाईशी […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुण्यातून कमरेला जिलेटिन बांधून सासरवाडीत गेला अन् दाबले स्विच; एका क्षणात…
पुणे : पत्नी अन् मुले घर सोडून माहेरी गेल्याच्या रागातून एकाने सासरी जात स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आणि आत्मघाती स्फोटात आरोपी पतीसह त्याच्या १५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील अलंद तालुक्यातील मटकी तांडा येथे ही हादरवून टाकणारी घटना […]
अधिक वाचा...UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट IPS पदापर्यंत मजल मारली अन् अटक झाली…
हैद्राबाद: एका महिला ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी ट्रेनी IPS अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे खाकी वर्दी घालून देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याचे करियर सुरू होण्याआधीच त्याला अटक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित ट्रेनी अधिकाऱ्यावर आपल्या सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या उदय कृष्णा रेड्डी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी अधिकाऱ्याचे […]
अधिक वाचा...मेकॅनिक प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीचा घेतला जीव…
इंदूर (मध्य प्रदेश) : बँकेची कर्मचारी पलक हिच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर मयंक शाक्य याला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील खजराणा भागात हा प्रकार घडल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपी मयंक हा पलकवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र, तिने नकार दिल्यावर त्याने तिला […]
अधिक वाचा...प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर आरोप; कंडोम फेकले अन्…
हैदराबाद (तेलंगणा): हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (SVPNPA) मधील एका प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याविरुद्ध एका महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा विनयभंग, मारहाण आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे. पीडितेच्या आरोपानुसार, आरोपीने तिला जबरदस्तीने त्याच्या खोलीत नेल्यानंतर मारहाण केली, तिच्या संमतीशिवाय तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि […]
अधिक वाचा...
