मुख्याध्यापिकेवर २७ वार करत विद्यार्थ्याने संपवलं; बाबू शब्दामुळे अडकला…
हैदराबाद: एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दोघांपैकी एका विद्यार्थ्याला रुपा यांनी चोरी करताना पकडले होते. त्यानंतर त्यानं आपल्या मित्राला हाताशी धरून रुपा यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे. रुपा यांचे शव ११ ऑगस्टला घरात मिळाले होते. त्यांच्यावर चाकूनं २७ वार करण्यात आले होते. रुपा […]
अधिक वाचा...धक्कादायक! विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच प्राचार्यांच्या डोक्यात झाडली गोळी…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्राचार्यांनी बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची त्याच्या पालकांकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्याने हा राग मनात धरून शाळेच्या आवारातच प्राचार्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना छतरपुर जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने प्राचार्यांची दुचाकी घेऊन पळ काढला होता. पण, पोलिसांनी काही वेळातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरेंद्र कुमार सक्सेना (वय ५५) असे हत्या […]
अधिक वाचा...Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…
लखनौ (उत्तर प्रदेश): जौनपूर येथील इंग्रजी शाळेचा प्राचार्य आणि शिक्षिकेच्या रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, दोघांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. प्राचार्य आणि महिला शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची अनेकांना माहिती होती. अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्राचार्याच्या कार्यालयामध्ये कोणीतरी गुपचूप कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यामध्ये दोघांचा रोमान्स कैद […]
अधिक वाचा...
