आयटी मधील युवक बुरखा घालून महिलांच्या वॉशरुममध्ये घुसला अन् पुढे…

कोची (केरळ): एका मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये बुरखा घालून युवकाने प्रवेश केल्यानंतर चित्रिकरणाच्या उद्देशाने मोबाईल लपून ठेवला होता. संबंधित घटना उघड झाल्यानंतर युवकाला (वय २३) अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लुलू मॉलमध्ये बुधवारी (ता. १६) ही घटना घडली. आरोपी हा बी.टेक-ग्रॅज्युएट आहे. या कृत्यामुळे त्याच्यावर कलम 354C, 419 आणि कलम 66E […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!