कारागृहातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल…
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा जेलमधील महिला पोलिस अधिकाऱ्यानेच कैद्याला 40 हजार लाच घेत खाकी वर्दीमध्येच अर्धनग्न कॉल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. या महिला […]
अधिक वाचा...हनी ट्रॅप! श्रीमंतांना लक्ष्य करून लॉजवर बोलवायची अन् बाथरूममध्ये जाताच…
बेळगाव: श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली असून, जवळपास 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी दीपा अवतगी (वय 33) या महिलेस अटक करण्यात आली आहे, तर तिचा मित्र शिवानंद मठपती फरार आहे. शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहे. दीपा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यल्लावा करीहोळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर सात्विक (वय 5) आणि मुतप्पा (वय 1 वर्षे) असे विहिरीत उडी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहेत. यल्लावा करीहोळ […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे…
बेळगाव (कर्नाटक): नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरा विवाह करून पहिल्या नवऱ्याच्या घराजवळच संसार थाटला होता. पहिल्या नवऱ्याने रागातून दोघांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोकटनूर यल्लामवाडी (ता. अथणी) येथे घडली आहे. यासीन बागोडे (वय २१) व हीना कौसर (वय १९, रा. कोकटनूर) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी हीनाचा पहिला पती तोफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला […]
अधिक वाचा...
