दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…
नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी दिल्ली पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस उपआयुक्त संदीप लांबा असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. ‘कॉकरेच जनता पार्टी’ संघटनेतर्फे जंतर-मंतर […]
अधिक वाचा...माझ्या पत्नीला तिच्या मर्जीनं जगू द्या; मी प्रेम केलं शिक्षा मला मिळायला हवी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीच्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना आग्रा जिल्ह्यातील रकाबगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ईदगाह कुतुलपूर भागात घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नी आणि तिच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका, असे आवाहन त्याने व्हिडिओमधून केले आहे. सोनूच्या मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. पोलिस […]
अधिक वाचा...दिल्ली पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन; Video Viral…
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) ‘संसद चलो’ मोर्चदरम्यान (२०-२१ जुलै, २०२६) वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांवर, मोठ्या प्रमाणावर बलप्रयोग करण्यात आल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...महिला IPSचे अश्लील Video काढून पतीला पाठवल्याचा गंभीर आरोप अन् आत्महत्येचा प्रयत्न…
हैदराबाद: सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी (SVPNPA) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या अधिकाऱ्यावर एका महिला प्रशिक्षणार्थी ips अधिकाऱ्याचा लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग आणि पतीला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचा गंभीर आरोप आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर […]
अधिक वाचा...महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…
मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ येथे स्वाट टीम (नगर) आणि लिसाडी गेट पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे, अर्धवट तयार पिस्तुले, शस्त्रनिर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे, अशी माहिती IPS आणि एसपी सिटी […]
अधिक वाचा...सॉफ्टवेअर इंजिनीअर युवती निर्वस्त्र अवस्थेत गेली मंदिरात अन्…
हैदराबाद: सॉफ्टवेअर इंजिनीअर तेजस्विनी निर्वस्त्र अवस्थेत मंदिरात गेली. मंदिरातून तिने देवी अम्मावरुची मूर्ती उचलली आणि जवळच असलेल्या तलावाजवळ गेली. मूर्ती घेऊन तिनं तलावात उडी घेतली. यानंतर तेजस्विनीचं शव सापडले आहे. पण मूर्ती अद्यापही गायब आहे. या प्रकरणातील गूढ वाढत चालले आहे. मेडिपल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी कपडे […]
अधिक वाचा...विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा, सीसीटीव्हीने भांडाफोड…
हैदराबाद (आंध्र प्रदेश) : अमावस्येनिमित्त देवदर्शनासाठी मंदिरात जाण्याचा बहाणा करत विवाहिता आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चित्तूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी काही तासातच याचा उलगडा केला. रमेश (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. तो तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरी भागातील रहिवासी होता. रमेश होसूरमधील […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉ. नवरा मृतावस्थेत तर मुलगा रक्तबंबाळ अन् पत्नी मोबाईलमध्ये व्यस्त…
धारवाड (कर्नाटक): धारवाड शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नावर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा 8 वर्षांचा मुलगाही घरात जखमी अवस्थेत सापडला. पोलिसांनी जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉ. किरण होन्नावर (वय 45) हे धारवाडमधील पवन हायस्कूलसमोरील एका […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील सुपुत्र अखेरच्या प्रयत्नात झाला IPS अन् दिला राजीनामा…
भुवनेश्वर: ओडिशा केडरचे IPS अधिकारी सीए रामदास (चौधर अभिजीत रामदास) यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. ओडिशा पोलिस दलात अधिकारी म्हणून फील्ड पोस्टिंग मिळवण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ओडिशा केडरच्या अभिजीत रामदास यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला. भुवनेश्वरचे […]
अधिक वाचा...धक्कादायक! आरोपीवर बलात्काराचा गुन्हा अन् कारागृहातून बाहेर येताच 6 जणांना संपवलं…
हैद्राबाद: एका पोस्को गुन्हातील आरोपीने जामीनावर बाहेर आल्यानंतर कुटूंबियांसह आरोप करणाऱ्या 17 वर्षाच्या मुलीसह तिच्या कुटूंबियांना संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने 6 खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आरोपी राजकुमार याने प्रथम पत्नीची (वय ३०), 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या […]
अधिक वाचा...
