प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…
झाशी: लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात एका पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला स्वतःच्याच घरात आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील चिरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेला पती आणि स्थानिक गावकऱ्यांनी त्या महिलेचे तिच्या प्रियकरासोबत थेट घरातच आणि आहे त्या अवस्थेत लग्न लावून दिले. या […]
अधिक वाचा...लग्नानंतर कष्ट करून पत्नीला पोलिस बनवलं अन् नोकरी मिळताच ठोकली प्रियकरासोबत धूम…
पाटणा (बिहार) : पतीनं लग्नानंतर कष्ट करून पत्नीला शिकवलं. परिक्षा देऊन पोलिस बनवलं अन् नोकरी मिळताच पत्नीने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना रोहतास जिल्ह्यात घडली आहे. या घटनेची पसिरात जोरदार चर्चा आहे. डेहरी येथील डालमियानगरमध्ये राहणाऱ्या अजय सिंह यांचा विवाह २६ जानेवारी २०२५ रोजी रोहतास येथील दरिहट भागातील अर्चना हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर अर्चना यांनी शासकीय […]
अधिक वाचा...इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार…
लखनऊः प्रसिद्ध लोकसंगीत गायक आणि कलाकार अंकित बालियान याची अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली. बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील शामली शहरात मूळ हरियाणाचे निवासी आणि प्रसिद्ध गायक व कलाकार अंकित बालियान यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून त्याची हत्या केली. अंकित जिममधून घरी परतत असताना चार मारेकऱ्यांनी तब्बल २० […]
अधिक वाचा...‘टाइम बाँब’ तयार करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना गुजरातमध्ये अटक…
अहमदाबादः गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस), उत्तर गुजरातमधील सिद्धपूर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी (ता. २६) छापे घालून, पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. देशातील विविध संवेदनशील भागांमध्ये ते मोठ्या साखळी बाँबस्फोटांचा कट रचत होते. टाइम बाँब तयार करत असतानाच त्यांना रंगे हाथ पकडण्यात एटीएसच्या पथकाला यश लाभले. या संदर्भात यापूर्वी याच […]
अधिक वाचा...पत्नीने लाईव्ह लोकेशन शेअर करून प्रियकराकडून केली नवऱ्याची हत्या…
हैदराबादः आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये पत्नीने व्यभिचाराच्या सर्व मर्यादा ओलांडून, आपल्या निरागस मुलीसमोरच आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. या खळबळजनक घटनेमागील कट जाणून पोलीसही थक्क झाले. मृत रमेश (२३) एका खासगी कंपनीत काम करत होता. रमेशने दोन वर्षांपूर्वी १९ वर्षीय हसिनीशी लग्न केले होते आणि त्यांना एक लहान मुलगी आहे. मात्र, हसिनीचे तिच्या पतीवर प्रेम नव्हते. […]
अधिक वाचा...धावत्या बाईकवर पतीला विष पाजून नृशंस हत्या…
जयपूरः जयपूरमधील विश्वकर्मा परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, एका पत्नीने आपल्या पतीला विष देऊन ठार मारले. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांनी, आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आरोपी पत्नीने स्वतःच्या वडिलांकडून कीटकनाशक मागवून पतीची हत्या केली. प्रेमाचे नाटक करून धावत्या बाईकवर ज्यूसमध्ये विष मिसळून पतीला पाजले. त्यानंतर तब्बल दीड तास आपल्या पतीला वेदनेने तडफडताना पाहिले. जयपूर पोलिसांनी […]
अधिक वाचा...हैदराबादजवळ बस ट्रकला धडकल्याने ६ ठार १२ गंभीर जखमी
हैदराबादः तेलंगण राज्य परिवहनाची एक इलेक्ट्रिक बस हैदराबादहून विजयवाडामार्गे एलुरुकडे जात असताना, आज (बुधवारी) पहाटे सूर्यपेटजवळील कोडड येथे एका कंटेनर ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात, सहा प्रवासी मृत्यूमुखी पडले, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. […]
अधिक वाचा...मुख्याध्यापकाचा नग्न अवस्थेत विद्यार्थिनींसोबत अंघोळ करताना व्हिडीओ व्हायरल अन्…
जयपूर (राजस्थान) : एका सरकारी शाळेतील 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सहल काढण्यात आली. मुलींना पोहण्याचे धडे देण्याच्या नावाखाली मुलांना सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका धरणावर नेण्यात आल्यानंतर विद्यार्थिनींसोबत नग्न अवस्थेत अंघोळ करताना मुख्याध्यापकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अलवर शहरात संतापची लाट पसरली आहे. व्हिडीओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थिनींसोबत धरणाच्या पाण्यात कपडे न घालता अंघोळ […]
अधिक वाचा...सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे; पत्नीने सीसीटीव्ही बंद केले अन्…
नवी दिल्ली: दिल्लीच्या निहाल विहारमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय गुप्ता (वय ३१) यांच्या मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे समोर आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयची पत्नी रेखाने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला होता. त्यानंतर रेखाचा भाऊ आणि वहिनी घरी आले आणि त्यांनी विनयला मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या विनयचा रुग्णालयात नेत असताना […]
अधिक वाचा...दहशतवादी कट प्रकरणी काश्मीरमध्ये पाच जिल्ह्यांत छापे
श्रीनगर: सीमेपलिकडून आखण्यात आलेल्या दहशतवादी कट प्रकरणी, राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांतील दहा ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबविण्यात आली. राजधानी श्रीनगरसह कुपवाडा, अनंतनाग, पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. सीमेपलिकडील दहशतवादी संघटनांनी रचलेला कट उघडकीस आणण्याच्या मोहिमेत एनआयएच्या अधिकाऱ्यांबरोबरच जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि […]
अधिक वाचा...
