पुणे! पिंपरी-चिंचवडमधील हत्येच्या गुन्ह्यात HIV बाधित महिलेला जामीन…
पुणे: सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी श्रीमती सेल्वराज राजंगम यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपीने अॅड. प्रसाद विराज निकम व अॅड. मन्सूर तांबोळी यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीविरुद्ध सांगवी पोलिस ठाणे येथे C.R. No. 303/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) […]
अधिक वाचा...पाकिस्तानातून तमिळनाडूत होणारी ३ हजार कोटींची ड्रग तस्करी, भारतीय तटरक्षक दलाने हाणून पाडली; पाच पाकिस्तान्यांना अटक…
नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसचे अधिकारी आणि जवान, अरबी समुद्राच्या मध्यभागी संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या आझाद नावाच्या एका इराणी जहाजावर पाळत ठेवून होत्या. अनेक दिवसांच्या पाळतीनंतर आणि पाठलागानंतर त्यांनी या जहाजाला अडविले. तपासणीमध्ये बोटीत एकूण ५२६ किलो अंमली पदार्थ सापडले. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य सुमारे ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. […]
अधिक वाचा...धीरेंद्र शास्त्री यांच्या धर्मांतराबाबतच्या वक्तव्यावरून पंजाबमध्ये गोंधळ; शाही इमामांचा पोलिसांत जाण्याचा इशारा…
लुधियाना: पंजाबमधील लुधियानामध्ये चालू असलेल्या ‘श्री हनुमान कथे’दरम्यान बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. पंजाबमधील अमली पदार्थांचे व्यसन आणि धर्मांतराच्या विषयावर चर्चा करत असताना, त्यांनीकेलेल्या वक्तव्यावर लुधियानाचे शाही इमाम मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. शाही इमामांनी या विषयावर तातडीची बैठक बोलावली असून, शास्त्री यांनी आपले […]
अधिक वाचा...युवतीला बाप-चुलत्याने हालहाल करून मारलं; पुण्यात संपवलं अन् सातारा…
सातारा: खंडाळा तालुक्यातील राजेवाडी येथे रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी 14 सप्टेंबर रोजी युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. मुलगी रात्री अपरात्री मुलांसोबत बाहेर फिरते, उलटे बोलते म्हणून वडिलांनीच चुलत चुलत्याला सोबत घेत मुलीला संपवलं. यानंतर पोलिसांनी वडील आणि चुलत्याला अटक केली. हर्षदा हणुमंत जाधव (वय […]
अधिक वाचा...भारतीय वैमानिक जखमी होऊनही भिडला, 174 प्रवाशांचा वाचवला जीव…
दुबईः दुबईहून तेल अवीवला जाणारे प्रवासी विमान हायजॅक झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला गेल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी कौतुक केले आहे. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल […]
अधिक वाचा...पडद्याआड राहून मित्रानेच काटा काढला; गोळीबारानंतर रुग्णालयात नेले; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा नवा कोन…
ठाणे: मानपाडा येथील राजकीय गोळीबाराच्या घटनेने मुंबईसह, ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळीपूर्णेकर यांच्यावर ५ राऊंड फायर झाले. त्यापैकी, २ गोळ्या त्यांना लागल्याची प्राथमिक माहिती असून, एक गोळी मानेवर तर दुसरी गोळी पायावर लागली आहे. त्याशिवाय […]
अधिक वाचा...बीड! प्रेमाच्या त्रिकोण अन् आईच्या प्रियकरावर गोळीबार…
बीड: प्रेमाच्या त्रिकोणातून मुलानं आईच्या प्रियकरावर गोळीबार केल्याची घटना गेवराई परिसरात घडली. यामध्ये शेख मुसा हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शेख मुसा हे गेल्या चार वर्षांपासून शंकुतला शिंदे हिच्यासोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी शंकुतला हिने मुसा यांच्यासोबत राहणे सोडले. […]
अधिक वाचा...मुलाला कार्यालयात आणण्यावरून झालेल्या वादानंतर सीआयएसएफच्या जवानाने केला गोळीबार; चार सहकारी मृत्यूमुखी
जम्मू: हिमाचल प्रदेशाच्या सीमेवरील माश्का जलविद्युत प्रकल्पामध्ये आपल्या मुलाला आणण्यावरून, सहकाऱ्यांशी झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबार करण्यामध्ये झाला. वादानंतर संतप्त झालेल्या या मुलाचे पिता आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबल अवधेश कुमार सिंह या जवानाने आपल्याच चार सहकाऱ्यांवर एके-४७ असॉल्ट रायफलमधून १८ फैरी झाडून त्यांची हत्या केली, अशी माहिती सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. या […]
अधिक वाचा...दोन कोटी रुपयांचे घर आणि सोने गमावले; दिल्लीतील असा एक सायबर घोटाळा की जो केवळ डिजिटल नव्हता…
नवी दिल्ली: दिल्लीतील एका ७५ वर्षीय महिलेने एका सायबर घोटाळ्यात आपले २ कोटी रुपयांचे घर, दागिने आणि आयुष्यभराची बचत गमावली. हा घोटाळा केवळ डिजिटल स्वरूपाचा नव्हता. तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून आणि ही महिला मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करून, घोटाळेबाजांनी एक पाऊल पुढे टाकले आणि तिला लुटण्यासाठी थेट तिच्या घरी हजेरी लावली! कर्करोगावर […]
अधिक वाचा...केतनच्या खुनापूर्वी बंगळुरूमध्ये नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याची योजना होती…
पुणेः केतनचा खून करण्यापूर्वी त्याला बंगळुरूमध्ये नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याची गुन्हेगारांची योजना होती. तीन आरोपींपैकी एक असलेल्या रितेश हांगे याने बंगळुरूमधील एका मित्राबरोबर या योजनेवर चर्चा केली होती. मात्र, बंगळुरूमधील मित्राने या योजनेला विरोध केला होता, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या ५,३०० हून अधिक पानांच्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालच्या (वय […]
अधिक वाचा...
