स्वस्त घर आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार
ठाणे: स्वस्त दरात घर देण्याचे आमिष आणि शेअर ट्रेडिंगमध्ये तब्बल १२ टक्के मासिक व्याज मिळवून देण्याचे आश्वासन देत, एका ६४ वर्षीय निवृत्त व्यक्तीसह त्यांच्या नातेवाईक व परिचितांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अविनाश दगडू गायकवाड, कविता अविनाश गायकवाड आणि स्वराज छिंदलाल मलिक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलशेत येथे […]
अधिक वाचा...
