सौदी अरेबियात बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू…
दुबईः सौदी अरेबियातील मदिना येथे बसला झालेल्या भीषण अपघातामध्ये 42 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची भीती व्यक्त केली आहे. हे सर्वजण हैदराबाद आणि तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सौदीतील बद्र-मदिना महामार्गावर रविवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार) हा अपघात झाला. याठिकाणी प्रवासी बस आणि एका डिझेल टँकरची जोरदार […]
अधिक वाचा...महादेव अॅपच्या Co-founder ला UAE मध्ये अटक…
दुबई : महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅपचा सहसंस्थापक रवि उप्पल याला यूएई मधील तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. तो भारतात मोस्ट वांटेड आहे आणि त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणा या यूएईमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रवि हा महादेव अॅप प्रकरणात ईडीने मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याचा सहयोगी आहे. महादेव बुक […]
अधिक वाचा...
