पूर्णेकर हत्या प्रकरणी महत्त्वाच्या व्यक्तिंविरोधात पोलीस कारवाईची विरोधकांची मागणी…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली, तरी हत्येशी संबंधित असल्याचे आरोप होत असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविरोधात पोलीस कारवाई का होत नाही? असा प्रश्न शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी ठाण्यात उपस्थित केला. पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का पाहात बसले आहेत? असे विचारून त्यांनी तपासाच्या दिशेबाबत प्रश्न उपस्थित केला. पूर्णेकर […]
अधिक वाचा...ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोन संशयितांना अटक…
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी आणखी दोन […]
अधिक वाचा...पडद्याआड राहून मित्रानेच काटा काढला; गोळीबारानंतर रुग्णालयात नेले; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा नवा कोन…
ठाणे: मानपाडा येथील राजकीय गोळीबाराच्या घटनेने मुंबईसह, ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळीपूर्णेकर यांच्यावर ५ राऊंड फायर झाले. त्यापैकी, २ गोळ्या त्यांना लागल्याची प्राथमिक माहिती असून, एक गोळी मानेवर तर दुसरी गोळी पायावर लागली आहे. त्याशिवाय […]
अधिक वाचा...भिवंडीत महिलेच्या मारहाणीनंतर फळ विक्रेत्याचा पोलीस ठाण्यात नेत असताना मृत्यू…
भिवंडीः एका महिलेकडून घेतलेल्या कर्जफेडीवरून झालेल्या वादानंतर, ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक फळ विक्रेता मरण पावला. लक्ष्मी नाईक नावाच्या या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी येथे दिली. याकूब सिद्दिकी नावाच्या या फळ विक्रेत्याने सुमारे चार वर्षांपूर्वी लक्ष्मी नाईक या महिलेकडून व्यवसायासाठी काही रक्कम उधार घेतली होती. कर्जाची […]
अधिक वाचा...
