केतनच्या खुनापूर्वी बंगळुरूमध्ये नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याची योजना होती…
पुणेः केतनचा खून करण्यापूर्वी त्याला बंगळुरूमध्ये नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याची गुन्हेगारांची योजना होती. तीन आरोपींपैकी एक असलेल्या रितेश हांगे याने बंगळुरूमधील एका मित्राबरोबर या योजनेवर चर्चा केली होती. मात्र, बंगळुरूमधील मित्राने या योजनेला विरोध केला होता, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या ५,३०० हून अधिक पानांच्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालच्या (वय […]
अधिक वाचा...
