पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये तिघांना लाखो रुपयांचा गंडा…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून वेगवेगळ्या आमिषांना बळी पडलेल्या तिघांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पहिली घटना… टेलीग्रामद्वारे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगून तसेच लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने […]

अधिक वाचा...

रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आयुष्य का संपवलं? कारण आलं समोर…

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ चालवणाऱ्या रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) हिने हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. रोहिणी हिनं असं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न तिच्या फॉलोअर्सना पडला आहे. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे फेमस रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी आता […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…

बुलडाणा : वडील आणि भावाने नवविवाहित युवतीचा खून केल्यानंतर पोलिसांनी बाप आणि भावाला अटकही केली. पण, अचानक मृत युवती पोलिस स्टेशनला पोहोचली आणि मी जिवंत असल्याचे सांगू लागली. हे पाहून पोलिसांनी चांगलाच धक्का बसला. मग, जळगावमध्ये सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात राजुरा जंगल परिसरात शिरच्छेद […]

अधिक वाचा...

सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…

बीड: सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत थरारक शेवट झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका […]

अधिक वाचा...

नात्याला काळीमा! चुलतभाऊ अन् आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

बीड: एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावाने आणि सख्ख्या आजोबानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत बीड तालुक्यात राहत होती. काही महिन्यांपूर्वी ती शेळ्या चारण्यासाठी शेतात जात असताना तिच्या 18 वर्षीय चुलत भावाने तिच्यावर […]

अधिक वाचा...

नातेवाईकांचा आक्रोश होता हृदय पिळवटून टाकणारा; चिमुकल्यासह आईचा मृत्यू…

सोलापूर: कौटुंबिक छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची घटना मैंदर्गी परिसरात मंगळवारी दुपारी घडली आहे. भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय 30) आणि शिवराज (वय २) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री कट्टीमनी हिने मैंदर्गी येथील तोरणी रोडलगत असणाऱ्या विहिरीत चिमुकल्या शिवराजसह […]

अधिक वाचा...

धक्कादायक! प्रसिद्ध रिलस्टारने हॉटेलच्या स्वयंपाकघरात संपवलं जीवन…

सोलापूर: मंगळवेढा तालुक्यात ब्रह्मपुरी येथे हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेत प्रसिद्ध रिलस्टारने जीवन संपवलं आहे रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) असे मृत रिलस्टारचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’ येथील स्वयंपाकघरात रोहिणी हिने दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. हे पाहताच तिचे पती निलेश पाराध्ये यांनी तत्काळ खाली उतरवून मंगळवेढा ग्रामीण […]

अधिक वाचा...

राज्यातील 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी…

मुंबईः महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. फेरबदलामध्ये काही अधिकाऱ्यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करून […]

अधिक वाचा...

सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…

सांगली : तू मागच्या जन्मी नागीन होतीस, हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे, असे म्हणून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणे, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि पूजा हवनाच्या नावाखाली तब्बल साडे चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विट्यातील महेश मोहन बाबर […]

अधिक वाचा...

भारतीय क्रिकेटपटूचा मैदानातच हृदयविकाराने मृत्यू…

बंगळूरु : क्रिकेटचा सामना खेळत असताना मैदानावर हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. कर्नाटकचा माजी रणजी क्रिकेटर एस.एल. अक्षय (वय ३९) असे खेळाडूचे नाव आहे. बंगळूरुमध्ये रविवारी स्थानिक डिव्हिजन क्रिकेटचा सामना खेळत असताना अक्षयला हृदयविकाराचा झटका आला. अक्षयने याआधी रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केलं होते, तसंच तो कर्नाटक प्रीमियर लीगचाही भाग होता. ही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!