केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयलचा होणार ‘गेम ओव्हर’…

पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असून, सिया गोयलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. सिया अन् तिचा प्रियकर चेतन अटकेत आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी केतनच्या हत्याच्या 93 दिवसानंतर मोठा निर्णय घेतला आहे.

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आज (शनिवार) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर आता पुणे पोलिसांकडून तब्बल 2 हजार पानांहून अधिक पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये आरोपींविरुद्ध विविध पुरावे सादर करण्यात येणार असून यामध्ये सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, मेडिकल रिपोर्ट आणि घटनास्थळाचा पंचनामा याचा देखील समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन सीन रिक्रिएट केला होता. त्याचे काही महत्त्वाचे पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत. सिया गोयल, केतन अग्रवाल यांच्यातील चॅटिंग देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे आता सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरुद्ध पुरावे असून पोलिसांनी भक्कम केस तयार केली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनची 18 जून रोजी हत्या करण्यापूर्वीच सिया आणि चेतनने बचावासाठी संपूर्ण प्लॅनिंग केले होते. केतनला लोहगडावरून ढकलून देऊन हत्येला अपघाताचे रूप देण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, हा अपघाताचा बनाव उघडकीस आला आणि पोलिसांनी अटक केलीच, तर पुढील चौकशीला कसे सामोरे जायचे, याची पूर्वतयारी त्यांनी केली होती. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधून डिलीट केलेल्या डेटाच्या रिकव्हरीदरम्यान काही वेब लिंक्स शोधून काढल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्यापूर्वी तब्बल दोन तास चालणारे जपानी व्हिडिओ पाहिले होते.

सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…

 

सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…

सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…

केतन अग्रवाल याच्या आजोबांनी आठवणीने व्याकूळ होत सोडला जीव…

पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…

सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…

सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…

सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…

केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…

केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…

खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…

पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…

सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…

सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…

केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!