
पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…
पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, सिया आणि चेतनकडून पोलिसांना समानधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पोलसांनी लाय डिटेक्टर (पॉलिग्राफ टेस्ट) करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.
सिया गोयल आणि चेतन अग्रवाल याची आज (शुक्रवार) पोलिस कोठडी संपल्याने दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी न्यायालयाकडे तीन दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. सिया आणि चेतनला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयाकडे पॉलिग्राफ टेस्टसाठी मागितलेली परवानगी देखील नाकारली आहे.
View this post on Instagram
सियाकडून पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने तिची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्याच्या विचारात होते. एवढच नाही तर पोलिसांनी या टेस्टसाठी संभाव्य प्रश्नांची यादी देखील तयार केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत होती. मात्र, न्यायालयाने लाय डिटेक्टर टेस्टची परवानगी नाकारली आहे. पॅालिग्राफ टेस्टसाठी कसेंट नाही, सहमती नाही त्यामुळे करता येणार नाही, मी आधीच सांगितलं होतं, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पॅालिग्राफ टेस्टची सुनावणी पुढे ढकलली आहे.
दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिस कोठडी संपल्यामुळे दोन्ही आरोपी सिया आणि चेतनला न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी दोघांची आणखी ३ दिवस पोलिसांनी पोलिस कोठडी वाढवून मागितली होती. पण न्यायालयाने मागणी फेटाळली आहे. सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून आता दिवसाची दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांचा आता जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…
सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…
सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…
केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…
खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

