
संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…
बीडः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात हारवणारे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पण आता सीआयडीने या प्रकरणी 1500 पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडीओ तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. त्यातील काही फोटो आरोपपत्रातून समोर आले आहेत. हे फोटो पाहून संतापाची लाट उसळली असून, बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
आरोपींच्या राक्षसी कृत्याचे पडसाद म्हणून बीडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बीड पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये, असे जनतेला आवाहन केले आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. 3 मार्च रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनेलवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे व्हायरल फोटोंवरून संतापाची लाट उसळली आहे. सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून, सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यांना विवस्त्र करून मारण्यात आले. हे फोटो पाहिल्यानंतर आरोपींनी अमानुषपणाचा कळस गाठला आहे. संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर एकाने संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली, एकाने शर्ट काढला आणि त्यांच्या अंगावर बसले. एकाने लघवी केली. संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती, त्यावेळी आरोपी सुदर्शन घुले हा स्पष्टपणे दिसून येत आहे.

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

